नागपूर शहर: दिव्यांग बांधवांना मदत व इंदिरामाता नगरवासीयांना मालकी हक्काचे पट्टे वितरण
सात जुलैला दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा मतदारसंघातील डिगडोह (देवी) येथे आयोजित कार्यक्रमात दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे धनादेश वाटप आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, इंदिरामाता नगर येथील नागरिकांचे प्रलंबित असलेले मालकी हक्काचे पट्टे त्यांना सुपूर्द करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. पूजा उके, उपाध्यक्ष विनोद ठाकरे, मुख्याधिकारी राम पंडागळे, विविध सभापती, माजी लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पट्ट्यांच