आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी हदगाव येथे माजी खासदार तथा शिंदे गटाचे नेते सुभाष वानखेडे म्हणालेत नगरपरिषद व नगरपंचायत ही सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने हदगाव मध्ये युती केली आहे हदगाव नगरपालिका आमच्याकडे दहा वर्षे होती आम्ही हदगाव चा विकास केला, आणि दहा वर्षात काँग्रेसने भ्रष्टाचार केला माजी खासदार तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते सुभाष वानखेडे म्हणाले