आज ड्रग्जमुक्त पुणे अभियानांतर्गत गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राचार्य संजय चाकणे, मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शाळा व महाविद्यालयांचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सुरक्षित, सजग आणि ड्रग्जमुक्त पुणे घडविण्यासाठी शपथ घेण्यात आली.
#ड्रग्जमुक्त_पुणे #DrugsFreePune #PunePolice
51 views | Pune, Maharashtra | Jul 16, 2026