घनसावंगी: एल निनो’च्या संकटाची चाहूल; पशुपालकांनी आतापासूनच चारा नियोजन करावे : डॉ. किरण पाटील..
एल निनो’च्या संकटाची चाहूल; पशुपालकांनी आतापासूनच चारा नियोजन करावे : डॉ. किरण पाटील.. आज दिनांक 18 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात राज्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुपालकांनी आतापासूनच चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता अ