जळगावच्या चोपडा येथे 20 मिनिटांसाठी स्ट्राँग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बंद पडल्याच्या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यासंदर्भातली माहिती आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.