जालना: गांधी चमन मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम; यंदा साकारला खाटू श्यामचा भव्य देखावा
Jalna, Jalna | Sep 14, 2026 जालना शहरातील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाच्या गणेशोत्सवात गांधी चमन मित्र मंडळाच्या वतीने खाटू श्यामजींचा आकर्षक व भव्य देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यामुळे गणेशभक्तांसह खाटू श्याम भक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी जालन्यासह विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने राजस्थानमधील खाटू श्याम मंदिरात जात असतात. मात्र, यंदा खाटू श्यामजींचे दर्शन जालना शहरातील गांधी चमन येथेच भाविकांना घेता येणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यां