नागपूर शहर: जरीपटक्यात रेल्वे ट्रॅकवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज, १२ मे २रोजी सकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, मानकापूर येथील पुलाजवळ रेल्वे पोल क्र. १०३८/३० ते ३२ च्या दरम्यान एका अंदाजे ४५ ते ५० वर्ष वयोगटातील पुरुष मृतावस्थेत मिळून आला. अद्याप या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.