लाखांदूर येथील नवीन प्रशासकीय तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
महाराष्ट्र दिन दरवर्षी अत्यंत उत्सवात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा केला जातो यावेळी तारीख एक मे रोजी याप्रसंगी तहसीलदार वैभव पवार साहेब तहसीलदार दत्ता धकाते नेम तहसीलदार अनिल पवार निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार पवार अन्नपुरवठा अधिकारी धीरज मेश्राम व संपूर्ण कर्मचारी व पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते