नागपूर शहर: मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका नागपूरातील आमदारांना विमानतळावर विमानांचा खोळंबा; आमदारांचा प्रवास लांबणीवर
[7
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. पावसामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाल्याने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.