नागपूर शहर: लिफ्ट मागून चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीचा हुडकेश्वर पोलिसांनी केला २४ तासांत पर्दाफाश: अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोली
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूर यांनी तेरा मे ला सायंकाळी सहा वाजता दिलेल्या माहितीनुसार, लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला अडवून, चाकूचा धाक दाखवत त्याचे अपहरण करून ऑनलाईन पद्धतीने पैसे लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला हुडकेश्वर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी दिली आहे.