अलिबाग: अलिबाग बनावट नोटा प्रकरण; आरोपी भूषण पतंगेचा रुग्णालयात मृत्यू
नातेवाईकांचा पोलिसांवर थर्ड डिग्रीचा आरोप
Alibag, Raigad | Oct 17, 2025 अलिबाग तालुक्यात लाखो रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपी भूषण पतंगेचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात आज शुक्रवार दि.17 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळेच आरोपीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. परंतु, पोलिसांनी हा आरोप खोडून काढला असून, आरोपीला फीट येण्याचा गंभीर आजार होता, त्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे. याबाब