यावल: यावल नगरपरिषदेत अभिजीत बाविस्कर यांची प्रभारी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती
Yawal, Jalgaon | Oct 21, 2026 यावल नगरपेरीषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई वैद्यकीय रजेवर गेल्याने अभिजीत बाविस्कर यांची प्रभारी मुख्याधिकारी पदाची वेळोवेळी नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांनी पदभार स्वीकारला असून नगराध्यक्ष छायाताई पाटीलसह अनेकांनी त्यांचे स्वागत केले आहे.