Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: बजाज नगर पोलिसांची तत्परता; चोरीचा छडा लावत कुख्यात आरोपीला अटक: चेतन सिंह चौहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 13, 2026
बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण चेतन सिंह चौहान यांनी 13 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार बजाज नगर पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत चोरीची घटना उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयूर चंद्रिकापुरे याला अटक करून ३ लाख १९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन सिंह चव्हाण यांनी दिली आहे.

MORE NEWS