हिवाळी सुट्टयांदरम्यान वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन नाताळ-नववर्षानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या धावणार प्रवासी वर्गांना मोठा दिलास या संदर्भातली माहिती आज दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता भुसावळ रेल्वे विभागकडून माध्यमांना प्राप्त झाली आहे.