नाशिक: खड्डे मुक्त नाशिक साठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री थेट रस्त्यावर
Nashik, Nashik | Oct 11, 2025 काही दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येऊन गेल्याने त्यांनी खड्डे मुक्तीचा नारा दिल्याने आता थेट महापालिका आयुक्त मनीषा खत्री रस्त्यावर उतरून खड्ड्यांच्या कामासंदर्भात स्वतः लक्ष घालत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले त्यांच्या या कृतीने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.