नागपूर शहर: शस्त्रासह फिरणाऱ्या तिघांना अटक : विजय दिघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गिट्टी खदान पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी 31 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रासह फिरणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली आहे