घनसावंगी: ४० अंशांच्या उकाड्याचा तडाखा; आरोग्याची विशेष काळजी घ्या – डॉ. गंगाधर धांडगे यांचा इशारा..
४० अंशांच्या उकाड्याचा तडाखा; आरोग्याची विशेष काळजी घ्या – डॉ. गंगाधर धांडगे यांचा इशारा.. आज दिनांक 26 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात एप्रिल महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःची व कुटुंबाची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन डॉ. गंगाधर धांडगे यांनी के