जालना: सेवली येथील उपोषणस्थळाला तहसीलदारांची भेट, तरीही उपोषण कायम
'शासनाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवल्याशिवाय उपोषण मागे नाही' –
Jalna, Jalna | Jul 11, 2026 सेवली येथील उपोषणस्थळाला तहसीलदारांची भेट, तरीही उपोषण कायम 'शासनाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवल्याशिवाय उपोषण मागे नाही' – उपोषणकर्त्यांची भूमिका डॉ. रियाज शेख यांचा ४० हजार नागरिकांच्या तीव्र आंदोलनाचा इशारा सेवली येथील बाजारपेठ बंद ठेऊन आंदोलन आणि ऊपोषणकर्त्यांना पाठींबा दर्शविला... आज दिनांक 11 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार