Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

जालना: गॅस गोडाऊन फोडणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 60 सिलेंडर जप्त; जालना आणि परभणीतील दोन गुन्ह्यांची उकल

Jalna, Jalna | Jul 10, 2026
गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा जालना स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी परभणी जिल्ह्यातील दोन आरोपींना पाथरी येथून जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून 1 लाख 66 हजार 920 रुपये किमतीचे तब्बल 60 घरगुती एचपी गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 10 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे जालना आणि परभणी जिल्ह्यांतील गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी केल्याचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
जालना: गॅस गोडाऊन फोडणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 60 सिलेंडर जप्त; जालना आणि परभणीतील दोन गुन्ह्यांची उकल - Jalna News