खालापूर: खोपोली शहर मर्यादित येणाऱ्या आगामी खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक
खोपोली शहर मर्यादित येणाऱ्या आगामी खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास महाविकास आघाडीची मुख्य आजी-माजी पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्व घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकीसाठीची दिशा, रणनिती आणि विकासाचा आराखडा ठरवला. यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.