Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: नागपूरच्या 'तर्ही पोह्या'ची जागतिक विक्रम नोंद

Nagpur Urban, Nagpur | Jun 7, 2026
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 'जागतिक पोहा दिना'निमित्त तब्बल ३ हजार किलो तर्ही पोहे तयार करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा कार्यक्रम नागपूरच्या बजाज नगर येथील 'विष्णुजी की रसोई' येथे पार पडला.

MORE NEWS