मुक्ताईनगर येथील पोलीस वसाहती मध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून पोलीस कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात असून तत्काळ या ठिकाणी मुक्ताईनगर नगर परिषदेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी या ठिकाणी होत आहे .यासंदर्भातली माहिती आज दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे