पारशिवनी: जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी पारशिवनी मध्ये संपन्न झाली राज्यस्तरीय ज्युडो खेळस्पर्धा तिन गटात स्पर्धी घेण्यात आली .
जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी न पारशिवनी मध्ये संपन्न झाली राज्यस्तरीय ज्युडो खेळ स्पर्धा तिन गटात स्पर्धी घेण्यात आली .भोपाळला होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धा करता 21 मुलांची निवड झालेली आहे.