ठाणे: नवी मुंबईच्या पाम बीच मार्गावर चालत्या कारमध्ये रील बनवत दोन तरुणांची स्टंटबाजी, व्हिडिओ आला समोर
Thane, Thane | Oct 19, 2025 नवी मुंबईच्या पामबीच मार्गावरील स्टंटबाजीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. असाच एक काम बीच मार्गावरील स्टंटबाजी चा व्हिडिओ समोर आला आहे. दोन करून चालत्या कारमध्ये बसून वरील बनवण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.