जळगाव जिल्ह्यात पाचोरा चाळीसगाव परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी ,सोयाबीन ,मका ,कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हा कुठेतरी हिरावून गेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांना तर्फे करण्यात आली असून आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता ही माहिती माध्यमाना प्राप्त झाली आहे