Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: मराठी भाषेला प्राधान्य देणे चुकीचे नाही, पण हिंसा खपवून घेतली जाणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ​

Nagpur Urban, Nagpur | Apr 25, 2026
काही भागांत मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषेचा आग्रह धरणे किंवा मराठीला प्राधान्य देणे चुकीचे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, भाषेच्या नावावर कोणावरही जबरदस्ती करणे किंवा हिंसा खपवून घेणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे

MORE NEWS

नागपूर शहर: मराठी भाषेला प्राधान्य देणे चुकीचे नाही, पण हिंसा खपवून घेतली जाणार नाही - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ​ - Nagpur Urban News