Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

धुळे: चाकू हल्ल्यांनी हादरलेल्या पारोळा चौफुलीची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी; परिसर सुरक्षित करण्यासाठी दिल्या विशेष सूचना!

Dhule, Dhule | Nov 5, 2025
धुळ्यातील पारोळा चौफुली परिसरातील चाकू हल्ले व लूटमारीनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी परिसराची पाहणी करून सायंकाळच्या वेळी पोलिसांची तैनाती, तात्पुरता तंबू उभारणे, आरसीपी गस्त वाढवणे, पथदिवे सुरू करणे व सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. या उपाययोजनांमुळे नागरिकांना सुरक्षितता मिळण्याची अपेक्षा आहे.

MORE NEWS