Public App Logo
Jansamasya
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

समुद्रपूर: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गिरड येथे संत तुकाराम महाराज समाज भवनाच्या कामाचे पार पडले भूमिपूजन

Samudrapur, Wardha | Apr 9, 2024
गिरड येथील हिंगणघाट उमरेड मार्गावर पेट्रोलपंप जवळ कुणबी सेवा संघाच्या वतीने संत तुकाराम महाराज समाज भवनाने निर्माण करण्यात येणार आहे आज मंगळवारी ९ एप्रिलला ११ वाजता गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर या भवनाच्या भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हरीहरजी पेंदे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजुभाऊ नौकरकर, आदिंसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी संत तुकाराम महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊमाता,यांच्या प्रतिमेचे पूजन करून, भुमिपुजन पार पडले

MORE NEWS