Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
No video available

समुद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-वर्धा सीमेवरील गिरड येथील कुबडी इमली येथे चौकीवर वाहनांची कडक तपासणी

Samudrapur, Wardha | Apr 7, 2024
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील गिरड येथील कुबडी इमली येथे चौकीवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची दिवस-रात्र तपासणी करण्यात येत आहे. तसेच येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी केली जात असून येथे चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. अशी माहिती तहसीलदार कपिल हटकर यांनी रविवारी दुपारी दिली आहे.
समुद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-वर्धा सीमेवरील गिरड येथील कुबडी इमली येथे चौकीवर वाहनांची कडक तपासणी - Samudrapur News