नागपूर शहर: एच एच कॅफे येथे सुरू असलेल्या अवैध्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश
19 एप्रिल ला दुपारी 05:15 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोकुळपेठ मेन रोड येथे असलेल्या हश हेज एच एच कॅफे येथे सुरू असलेल्या अवैध्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. याप्रकरणी मॅनेजर चंदन जय गडी व त्याच्यासोबत काम करणारे अरहान अहमद व तक्षक भवरे व इतर आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून हुक्का पॉट व इतर साहित्य असा एकूण 9540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे आरोपी हे कॅफे मालक ते