चंद्रपूर: नगीना बागातील साई रेसिडेन्सी अपार्टमेंटला लागलेली आग; राहुल पावडे मित्रपरिवाराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
चंद्रपूरमधील नगीना बाग प्रभागातील साई रेसिडेन्सी अपार्टमेंटला लागलेली आग नागरिक आणि राहुल पावडे मित्रपरिवाराच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीत नियंत्रण मिळवून मोठे नुकसान टाळले गेले. जीवितहानी झाली नाही. पुढील वृत्तीसाठी बघत रहा.