नांदेड: वरदनगरी असर्जन येथे विविध ग्रंथ पारायण, गुरूवर्य श्री श्री सद्गुरू नराशाम महाराज पाद्यपूजा,ग्रंथ मिरवणूक व किर्तन संपन्न
Nanded, Nanded | Nov 5, 2025 नांदेड शहरातील वरद नगरी भगतसिंग चौक असर्जन येथे विलासराव चितळकर यांच्या ग्रुप कृपा निवासस्थानी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अमृतानुभव संत तुकाराम महाराज गाथा संत नामदेव महाराज गाथा संत एकनाथ महाराज गाथा एकनाथी भागवत अशा विविध ग्रंथाचे पारायण करत ग्रंथ मिरवणूक, श्री श्री सदगुरु नराशाम महाराज पाद्यपूजा तसेच किर्तन आज रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास संपन्न झाले आहे.