अमरावती महानगरपालिकेतर्फे आज 21 डिसेंबर रविवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मालमत्ता कर शिबिराला शहरवासीयांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या एकदिवसीय शिबिराच्या माध्यमातून उत्तर झोन क्र.1 मधील मालमत्ता कर वसुल 26 लाख 05 हजार रुपये, मध्य झोन क्र.2 मधील मालमत्ता कर वसुल .41 लाख 66 हजार रुपये, पुर्व झोन क्र.3 मधील मालमत्ता कर वसुल 98 लाख 33 हजार रुपये, दक्षिण झोन क्र.4 मधील मालमत्ता कर वसुल 18 लाख 62 हजार रुपये, पश्चिम झोन क्र.5 मधील मालमत्ता कर वसुल 21 लाख 91......