रिसोड: लोणी फाटा येथे ड्रेसच्या दुकानांमध्ये तीन महिलांनी केली चोरी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Oct 12, 2025 दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या रिसोड शहरातील लोणी फाटा येथील राधिका लेडीज ड्रेसेस दुकानात तीन महिलांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रिसोड पोलिसांनी तिन्ही महिलांना ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे