बसमत: जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फॉर्मऑफवर महाविकासआघाडीच्या घटकपक्षाची नगरपरिषदेच्या निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न
वसमत कवठा रोडवरील जयप्रकाश दांडेगावकर यांच्या फार्म हाऊस वर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली वसमत आणि कळमनुरी नगरपालिका निवडणुकी संदर्भात आठ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या दरम्यान मध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला तीनही नगरपालिकेची निवडणूक ताकतीने महाविकास आघाडी लढवणार आहेत या बैठकीला घटक पक्षाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .