“बालविवाह हा गुन्हा आहे,
जागरूक नागरिक बना!”
कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ १०९८ या संपर्क क्रमांकावर कळवा...!
विवाहपूर्वी मुलीचे १८ वर्ष व मुलाचे २१ वर्षे वय पूर्ण झाले आहेत याची खात्री करा.
1.2k views | Parbhani, Maharashtra | Apr 19, 2026 “बालविवाह हा गुन्हा आहे, जागरूक नागरिक बना!” कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या संपर्क क्रमांकावर कळवा...!