उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली असून या संदर्भात राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे माजी मंत्री, आमदार अनिल पाटील यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता अमळनेर येथे टीका केली आहे.