जळगाव: पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण यासंदर्भात माहिती आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाले आहे