पुणे गेलं खड्ड्यात, रस्ते खोदाईवर कोणाचेही नाही नियंत्रण; कोणी, कुठे, कशासाठी खोदले कोणालाच समजेना
वारजे मधील सह्याद्री शाळा ते रामनगर रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी, अज्ञात कामासाठी खोदून बुजवलेल्या खड्ड्यात बॅरिकेड्स नसल्याने रस्त्याने जाणारा ट्रक फसला.
#pune #puneroads #roaddigging #pmcpune #checkmatetimes - Pune City News