Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी निघाली अभिवादन रॅली शेकडून समाज बांधवांचा सहभाग

Mangrulpir, Washim | Aug 1, 2025
मंगरूळपीर शहरातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी भव्य अभिवादन रॅली शेकरू समाज बांधवांचा सहभाग साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा लढा लढणारे उपेक्षितांच्या भावना जगासमोर मांडणारे थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंतीदिनी लहुजी सेवा दलाच्या वतीने भव्य रॅली काढून जयंतीदिनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला या अभिवादन रॅलीमध्ये शेकडो समाज बांधवांचा सहभाग होता

MORE NEWS

मंगरूळपीर: मंगरूळपीर शहरातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी निघाली अभिवादन रॅली शेकडून समाज बांधवांचा सहभाग - Mangrulpir News