Public App Logo
Jansamasya
���ुलिस
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway

पालघर: आमदार विलास तरे यांच्या हस्ते बोईसर बस स्थानक येथे पाच नवीन बसचे लोकार्पण

Palghar, Palghar | Apr 28, 2025
राज्य परिवहन महामंडळ मार्फत बोईसर बस स्थानक येथे पाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नवीन पाच बसेसचा लोकार्पण सोहळा बोईसरचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, बोईसर बस स्थानक आगारप्रमुख अधिकारी कर्मचारी, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

MORE NEWS

पालघर: आमदार विलास तरे यांच्या हस्ते बोईसर बस स्थानक येथे पाच नवीन बसचे लोकार्पण - Palghar News