जळगाव जामोद: वडशिंगी येथे ऑटो व दुचाकी मागे पुढे घेण्यावरून वाद ,परस्परविरोधी तक्रारी पोलिसात दाखल
जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथे अरुंद रस्त्यावरून ऑटो व दुचाकी मागे पुढे घेण्यावरून वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, याविषयी दोन्हीही व्यक्तींनी परस्परविरोधी तक्रारी जळगाव जामोद पोलिसात दाखल केले आहे जळगाव जामोद पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहे.