जळगाव: एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी चाळीसगावात बंजारा समाजाचा मोर्चा
एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बंजारा समाजातर्फे मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे.