केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे सोमवार, १० नोव्हेंबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांचे १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. याठिकाणी ते राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने किल्लारीकडे प्रयाण करतील. दुपारी १ वाजता त्यांचे किल्लारी येथे आगमन होईल