घनसावंगी: माय भारत, जालना येथे श्री. मयूरकुमार गोरमे यांनी स्वीकारला जिल्हा युवा अधिकारी पदाचा पदभार.
माय भारत, जालना येथे श्री. मयूरकुमार गोरमे यांनी स्वीकारला जिल्हा युवा अधिकारी पदाचा पदभार. आज दिनांक 11 सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या माय भारत, जालना कार्यालयाच्या नवीन जिल्हा युवा अधिकारी म्हणून श्री. मयूरकुमार गोरमे यांनी पदभार स्वीकारला आहे. यांची बदली बिदर, कर्नाटक येथून जालना झाली. यावेळी माजी जिल्हा युवा अधिकारी श्री. प्रणित सांगवीकर यांच्या हस्ते श्री. गोरमे यांना पदभार