राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जनजागृती.
1.7k views | Jalna, Maharashtra | Mar 23, 2026 जालना: दिनांक २३/३/२६ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टीबीमुक्त भारत अभियान अंतर्गत गीत सादर करण्यात येत आहे. सदरील गीतामध्ये औषध उपचार व सकस आहार घेतल्याने क्षयरोग बरा होतो. क्षयरोगाची लक्षणे आढळून आल्यास शासकीय रुग्णालयात रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. इत्यादी बाबीचा उल्लेख आहे. टीबी हरेगा देश जितेगा. चला एकत्रित प्रयत्न करूया टीबीला हरवुया!