माझं गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत चिखली येथे ग्रामसभा संपन्न.
4.7k views | Jalna, Maharashtra | Apr 1, 2026 जालना : दि.1/4/26 रोजी जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामसभा घेण्यात आल्या. चिखली येथे" माझं गाव आरोग्य संपन्न गाव" विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.त्यामध्ये खलील विषयावर माहिती व आरोग्य शिक्षण देण्यात आले. 1)माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान 2)क्षयरोग कुष्ठरोग मुक्त ग्रामपंचायत 3)बालविवाह मुक्त ग्रामपंचायत 4)HPV लसीकरण बद्दल जनजागृती करण्यात आली उपस्थित CHO, सरपंच, ग्रामसेवक,MPW ,LHV ANM, आशा व ग्रामस्थ उपस्थित होते.