Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
No video available

धाराशिव: वाशी पोलीस ठाणे पथकाची सरमकुंडी येथे अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका महीले विरोधात कारवाई

Dharashiv, Dharavshiv | Sep 2, 2024
वाशी पोलीस ठाणे पथकाची आरोपी लता किसन काळे,रा.सरमकुंडी, ता. वाशी जि. धाराशिव या दि.1 सप्टेंबर रोजी 3.50 वा. सु. आपल्या राहत्या घराच्या बाजूला अंदाजे 1,250 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हा नोंद केला आहे.अशी माहिती आज दि.2 सप्टेंबर रोजी दु.5 वा.पोलीस प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे

MORE NEWS

No related stories for this location.

धाराशिव: वाशी पोलीस ठाणे पथकाची सरमकुंडी येथे अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका महीले विरोधात कारवाई - Dharashiv News