नागपूर शहर: नंदनवन हादरले! घरात आढळले माय-लेकीचे मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू : कैलाश देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 8 मे ला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ६४ वर्षीय वृद्ध महिला आणि त्यांच्या ४८ वर्षीय मुलीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.तुलसाबाई माधवराव वाडे आणि त्यांची मुलगी संगीता माधवराव वाडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देश