मोहरी प्रा. आरोग्य केंद्र तर्फे पारवा येथे आरोग्य तपासणी शिबिर
1.4k views | Mangrulpir, Washim | Sep 29, 2025 वाशिम, (दि.२८,सप्टेंबर):मंगरुळपीर तालुक्यातील प्रा. आरोग्य केंद्र मोहरी तर्फे उपकेंद्र पोटी अंतर्गत पारवा येथे दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास डॉ. गौरव गावंडे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. शिल्पा राऊत (CHO), डॉ. अनिता जाधव (CHO) तसेच अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.या शिबिरामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.